सातबारा Watch

← लोणी

Ferfar #1640 · लोणी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
85/1
Talathi
अरविंद लीलाधर जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,अडावद ता.चोपडा जि जळगाव. लिहून देणार : जयश्री चंद्रकांत पाटील यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 429 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 237000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया,अडावद ता.चोपडा जि जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक .. दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 237000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.