सातबारा Watch

← बिडगांव

Ferfar #2225 · बिडगांव

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
218/2/2
Talathi
सरवर हैदर तडवी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा लिहून घेणार : विमलबाई हिरामण सोयंके यांनी सर्व्हे क्रमांक : 218/2/2 तपशिल : दिनांक 22/11/2021 रोजी सेन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा चा विमलबाई हिरामण सोयंके यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1782 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा यांनी दाखला दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.