सातबारा Watch

← बिडगांव

Ferfar #2226 · बिडगांव

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
176/1/1
Talathi
सरवर हैदर तडवी
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा, धानोरा लिहुन देणार : नेमीचंद जुलाल पाटील रा. बिडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 176/1/1 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 442 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नेमीचंद जुलाल पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा यांचेकडील डिक्लेरेशनपत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.