सातबारा Watch

← मोहरद

Ferfar #1847 · मोहरद

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2
Talathi
सरवर हैदर तडवी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा लिहून घेणार : बशारत हबीब तडवी यांनी सर्व्हे क्रमांक : 85/2 तपशिल : दिनांक 11/02/2021 रोजी सेन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा चा हबिब गुलाब तडवी यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 1453 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा यांनी तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.