सातबारा Watch

← मोहरद

Ferfar #1848 · मोहरद

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2
Talathi
सरवर हैदर तडवी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅंक ऑफ़ इंडिया शाखा किनगाव ता.यावल लिहून घेणार : किशोर पुंडलीक पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल : दिनांक 09/03/2021 रोजी भारतीय स्टेट बॅंक ऑफ़ इंडिया शाखा किनगाव ता.यावल चा किशोर पुंडलीक पाटील यांच्या नावे र.रु.214000/- कर्ज. - 1451 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅंक ऑफ़ इंडिया शाखा किनगाव ता.यावल यांनी दाखला दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.