Ferfar #3619 · पंचक
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 285
- Talathi
- अरविंद लीलाधर जाधव
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026
लिहून देणार : पंचक वि.का.सेवा.सह सोसा लि.पंचक ता.चोपडा जि जळगाव
लिहून घेणार : कैलास किसन पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 285 तपशिल : दिनांक 26/6/2021 रोजी पंचक वि.का.स.सो.लि.पंचक ता.चोपडा यांचा विठ्ठल किसन पाटील यांच्या नावे र. रु. 300000/- चा इकरार. - 2904
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पंचक वि.का.सेवा.सह सोसा लि.पंचक ता.चोपडा जि जळगाव
यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.