Ferfar #2548 · पारगांव
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1
- Talathi
- प्रमोद प्रभुदास माळी
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 25-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 25-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
जितेंद्र भगवान बाविस्कर रा. पारगांव (खाता क्रमांक11052) ता चोपडा पैकी मौजे पारगाव शिवारातील शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक88/1 चे क्षेत्र 1.24 हे आर आकार रु 7 रु 50 नं पै यापैकी सामाईकात अविभक्त माझ्या नावावरील व माझे कब्जेवहिवाटीतील माझे हिस्याचे उत्तरेकडील भाग क्षेत्र 0.62 हे.आर.अशी बागायत शेतजमीन हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
कविता जितेंद्र बाविस्कर , (खाता क्रमांक :-11228) गट/सर्व्हे क्रमांक 88/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.62 आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. यांना दुय्यम निंबधक चोपडा जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4966 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.