सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #2549 · पारगांव

चोपडा, जळगाव · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
298, 302
Talathi
प्रमोद प्रभुदास माळी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 25-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 25-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-20261) माहिती :- ता चोपडा पैकी मौजे पारगांव शिवारातील शेतजमीन जी लिहुन ठेवणार अनु नं. 1 दिपक प्रकाश पाटील यांचे नावावरील व मालकिची व त्यांनी अनु नं. 2 माधुरी सुरेश पाटील यांना मोबदला दिली ती मिळकत ता चोपडा पैकी मौजे पारगावं शिवारातील शेतजमीन गट नं. 298 क्षेत्र. 0 है 41 आर आकार 2 रु 20 नं.पै. अशी संपुर्ण बागायत शेतजमीन 2) माहिती: - ता चोपडा पैकी मौजे पारगांव शिवारातील शेतजमीन जी लिहुन ठेवणार अनु नं. 2 माधुरी सुरेश पाटील यांचे नावावरील व मालकिची व त्यांनी अनु नं. 1 दिपक प्रकाश पाटील यांना मोबदला दिली ती मिळकत ता चोपडा पैकी मौजे पारगावं शिवारातील शेतजमीन गट नं. 302 क्षेत्र. 0 हे 41 आर आकार 2 रु 20 नं.पै. अशी संपूर्ण बागायत शेतजमीन आदलाबदलीने लिहुन देणार:- दिपक प्रकाश पाटील रा. पारगांव (खाता क्रमांक11215) गट/सर्व्हे क्रमांक298, लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार :- माधुरी सुरेश पाटील रा. पारगांव(खाता क्रमांक11151) गट/सर्व्हे क्रमांक302गट/सर्व्हे क्रमांक 302,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन देणार :- माधुरी सुरेश पाटील , (खाता क्रमांक :-11151) गट/सर्व्हे क्रमांक 298 लागवडीयोग्य क्षेत्र 0.41 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. आदलाबदलीने लिहुन घेणार दिपक प्रकाश पाटील , (खाता क्रमांक :-11215) गट/सर्व्हे क्रमांक 302 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. यांना दुय्यम निंबधक चोपडा जिल्हा जळगाव यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 4976 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.