सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #2550 · पारगांव

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
197/1/अ
Talathi
प्रमोद प्रभुदास माळी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक :क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019. आदेश दिनांक : 10/12/2019 यांनी सर्व्हे क्रमांक 197/1/अ लिहून घेणार :सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धानोरा ता चोपडा जि जळगाव लिहून देणार :गणेश मिठाराम पाटील यांनी दुय्यम नि चोपडा यांचेकडील पृष्ठांक क्र 389 दि.30/09/26 प्रमाणे रक्कम रु 3,00,000/- कर्ज घेऊन गट नं 197/1/अ चे क्षेत्र 0.90 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत गणेश मिठाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा व्यवस्थापाक यांचेकडील बोजा दाखल करणे बाबतचा दाखला दुय्यम नि चोपडा यांचेकडील पृष्ठांक क्र 389 दि.30/09/26 दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रु 3,00,000/- चा बोजा दाखल केला