Ferfar #2552 · पारगांव
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- प्रमोद प्रभुदास माळी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 0
आदेश दिनांक : 12/10/2026अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक :क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019.
आदेश दिनांक : 10/12/2019
यांनी सर्व्हे क्रमांक 33
लिहून घेणार :सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धानोरा ता चोपडा जि जळगाव
लिहून देणार :रोशन सुनिल महाजन यांनी दुय्यम नि चोपडा यांचेकडील पृष्ठांक क्र 440 दि.23/10/26 प्रमाणे रक्कम रु 1,25,000/- कर्ज घेऊन गट नं 33 चे क्षेत्र 0.35 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत रोशन सुनिल महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा व्यवस्थापाक यांचेकडील बोजा दाखल करणे बाबतचा दाखला दुय्यम नि चोपडा यांचेकडील पृष्ठांक क्र 440 दि.23/10/26 दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रु 1,25,000/- चा बोजा दाखल केला