Ferfar #3298 · कमळगांव
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा , सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा
लिहुन देणार : सुकदेव ढेकु इंगळे रा. मितावली गट नंबर/ सर्वे नंबर 146, 150/1 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 431 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुकदेव ढेकु इंगळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.