Ferfar #1345 · मितावली
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/1
- Talathi
- गजानन अरुण सपकाळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा , सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा
लिहुन देणार : कांतिलाल धर्मराज पाटील . गट नंबर/ सर्वे नंबर 155/1 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 423 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांतिलाल धर्मराज पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145000/- चा डिक्लेरेशन बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.