Ferfar #1346 · मितावली
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/2/अ/2
- Talathi
- गजानन अरुण सपकाळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा , सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा
लिहुन देणार : नवल पुंडलिक पाटील रा. मितावली गट नंबर/ सर्वे नंबर 97/2/अ/2 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 424 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवल पुंडलिक पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.