सातबारा Watch

← मितावली

Ferfar #1347 · मितावली

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
गजानन अरुण सपकाळे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा , सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, धानोरा शाखा, चोपडा लिहुन देणार : पुंडलीक भिवजी पाटील रा. मितावली गट नंबर/ सर्वे नंबर 70 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 430 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलीक भिवजी पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.