Ferfar #438 · बढई
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/4
- Talathi
- सरवर हैदर तडवी
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा, धानोरा
लिहुन देणार : बशीर शेरखॉ तडवी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 13/4 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 447 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बशीर शेरखॉ तडवी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंन्ट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा धानोरा ता.चोपडा, यांचेकडील डिक्लेरेशनपत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.