Ferfar #57604 · चोपडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 875/877/888/889/72
- Talathi
- गणेश राजाराम महाजन
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : महाव्यवस्थापक जिल्हा उघोग केंद्र जळगांव रा. चोपडा यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4766-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 875/877/888/889/72 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महाव्यवस्थापक जिल्हा उघोग केंद्र जळगांव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
तापी ॲग्रो इंडस्ट्रीज चे प्रो.प्रा. पार्टनरसिमा नरेंद्र पाटील ( मॉर्गेजर ) (खाता क्रमांक :- 5237) ,