सातबारा Watch

← चोपडा

Ferfar #57658 · चोपडा

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गणेश राजाराम महाजन
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. लि. चोपडा शाखा यावलरोड चोपडा लिहून घेणार : विनोद दत्तात्रय पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 2062/2/पैकी/प्लॉट नं/10 तपशिल : प्रमाणे विनोद दत्तात्रय पाटील यानी महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. लि. चोपडा शाखा यावलरोड चोपडा ता चोपडा जि जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 54841 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सुची क्र 2 दस्त क्र 4900 दि. 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 2062/2/पैकी/प्लॉट नं/10