सातबारा Watch

← चोपडा

Ferfar #57718 · चोपडा

चोपडा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
734/1/53
Talathi
गणेश राजाराम महाजन
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एम/एस चोलामंडलम इनव्हेस्टमेंट ॲण्ड फायनांन्स कंपनी लि. शाखा चोपडा ता.चोपडा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : हाशीम अलि मिरजान अलि सैय्यद रा. चोपडा यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 5046-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 734/1/53 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हाशीम अलि मिरजान अलि सैय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ताहेराबी मिरजान अली सैय्यद (मॉर्गेजर/को-बॉरोअर) (खाता क्रमांक :- 459195) , सैय्यद समीर अली मिरजान अली (मॉर्गेजर/बॉरोअर) (खाता क्रमांक :- 459195) , सैय्यद मिरजानअली मोहम्मद अली (मॉर्गेजर/को-बॉरोअर) (खाता क्रमांक :- ) ,