Ferfar #57762 · चोपडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1965/2
- Talathi
- गणेश राजाराम महाजन
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबुलाल जगन्नाथ चौधरी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबुलाल जगन चौधरी ऐवजी बाबुलाल जगन्नाथ चौधरी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चोपडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.RTS-64/जमीन-3/म.प्र.क्र. 182 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/11/2023 मधील नोंदणी क्र.- M- 23211468 अन्वये बाबुलाल जगन चौधरी ऐवजी बाबुलाल जगन्नाथ चौधरी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .