सातबारा Watch

← नायगांव

Ferfar #3821 · नायगांव

यावल, जळगाव · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
छाया चैत्राम झटके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026 श्री.नितीन प्रभाकर देशपांडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 174 चे ७/१२ सदरी शशिकांत प्रभाकर देशपांडे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.