Ferfar #2629 · चिंचोली
यावल, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा धानोरा ता चोपडा जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : गोपाळ लोटु (लोटन) चौधरी रा. चिंचोली यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4563-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 759000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238, 339 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ लोटु (लोटन) चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 759000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.