सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #2634 · चिंचोली

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
भूषण गोरख सूर्यवंशी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जयहिंद नागरी सह पतसंस्था मर्या यावल तर्फे व्यवसापक निवृत्ती अमृत पाटील गहाणखत लिहुन देणार : सुर्यभान डोंगर कोळी रा. चिंचोली यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2154-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 1.0184 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यभान डोंगर कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- परेश सूर्यभान साळुंके (खाता क्रमांक :- 1214) , कर्जदार- परेश सूर्यभान साळुंके (खाता क्रमांक :- 2998) ,