सातबारा Watch

← सावखेडे सिम

Ferfar #8227 · सावखेडे सिम

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
307/2
Talathi
निशांत गजाननराव मोहोड
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा यावल गहाणखत लिहुन देणार : आनंदा रघुनाथ चौधरी रा. सावखेडे सिम यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2032-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1462000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307/2 क्षेत्र 3.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा रघुनाथ चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1462000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : वंदना आनंदा चौधरी (खाता क्रमांक :- ) ,