Ferfar #5336 · दहिगाव
यावल, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433
- Talathi
- मिलिंद वासुदेव कुरकुरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:दिनकर वना पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल ता.यावल यांचेकडून दिनांक 26/09/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 135000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.