सातबारा Watch

← दहिगाव

Ferfar #5339 · दहिगाव

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
मिलिंद वासुदेव कुरकुरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दहिगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित दहिगाव व दहिगाव परिसर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या दहिगाव लिहून घेणार : दिलीप बाबुराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : इकारार दहिगाव परीसर ग्रा बि.शे. सह पत संस्था मर्या दहिगाव यांचा बोजा रू 20,000/- दि 6/3/02 दिलिप चे हिस्से. - 3237 दहिगाव वि का स सो बोजा रू 25,000/- दि 10/4/01 दिलिप चे हिस्से - 3237 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.