सातबारा Watch

← दहिगाव

Ferfar #5340 · दहिगाव

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
507/ब/3/3
Talathi
मिलिंद वासुदेव कुरकुरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दहिगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित दहिगाव लिहून घेणार : सुधाकर सिताराम सरोदे यांनी सर्व्हे क्रमांक : 507/ब/3/3 तपशिल : दिनांक 11/09/2017 रोजी वि. का. सह. सेवा. संस्था. मर्या. दहिगांव चा सुधाकर सिताराम सरोदे यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 3652 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.