सातबारा Watch

← दहिगाव

Ferfar #5342 · दहिगाव

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33/ब/3
Talathi
मिलिंद वासुदेव कुरकुरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक यावल, यावल लिहून देणार : भानुदास रामदास अत्तरदे रा. दहिगाव यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 234 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 854000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/ब/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक यावल यांचेकडील पत्र क्रमांक 234 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 854000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.