Ferfar #3622 · विरावली
यावल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/2
- Talathi
- नयना मोतीराम पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा यावल
गहाणखत लिहुन देणार : मुमताज बानो मोहम्मद सलीमखांन पठाण ,मोहम्मद सलीमखांन अलीशेरखान पठाण रा. विरावली यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2229-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 484000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/2 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुमताज बानो मोहम्मद सलीमखांन पठाण ,मोहम्मद सलीमखांन अलीशेरखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 484000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.