सातबारा Watch

← शिरसाड

Ferfar #6305 · शिरसाड

यावल, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
591
Talathi
प्रविण श्रीकृष्ण मेश्राम
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./जमीन 2/वाटणी/24/2026 आदेश दिनांक : 02/11/2026 मौजे शिरसाड येथील गट 591 क्षेत्र 2.49 हे. आर. आकार 6.22 रु.पै. हि शेतजमीन गोपाळ पंडित पाटील वगैरे रा. पिळोदे खुर्द ता. यावल यांचे नावे असून या जमिनीची आणेवारी होणे कामी अर्जदार यांनी दि.15/09/2026 रोजी अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने म.तहसीलदार यावल यांचे कडील वाटणी आदेश क्र./जमीन 2/वाटणी/24/2026 दि.02/11/2026 झालेला असून आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून खालील प्रमाणे वाटणी केली असे. नियोजित वाटणी : 1) शिरसाड गट नं 591 क्षेत्र 2.49 हे. आर. आकार 6.22 रु.पै. पैकी 0.45 हे.आर. चे क्षेत्र मधुकर दत्तात्रय पाटील यांचे हिस्से 2) शिरसाड गट नं 591 क्षेत्र 2.49 हे. आर. आकार 6.22 रु.पै. पैकी 0.45 हे.आर. चे क्षेत्र सुधाकर दत्तात्रय पाटील यांचे हिस्से 3) शिरसाड गट नं 591 क्षेत्र 2.49 हे. आर. आकार 6.22 रु.पै. पैकी 0.45 हे.आर. चे क्षेत्र प्रभाकर दत्तात्रय पाटील यांचे हिस्से 4) शिरसाड गट नं 591 क्षेत्र 2.49 हे. आर. आकार 6.22 रु.पै. पैकी 1.14 हे.आर. चे क्षेत्र गोपाळ पंडित पाटील यांचे हिस्से अटी व शर्ती:- 1) मजकूर जमीन संदर्भात न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास सदर सामाईक आणेवारी करणेची परवानगी मे. न्यायालयाच्या अंतीम आदेशाचे अधिन राहील. 2) सदर गटाचा 7/12 नियमानुसार तयार करण्यात यावा. 3) 7/12 वर असणाऱ्या इतर हक्कातील असलेले बोजे, शर्ती, सदर क्षेत्रावर कायम ठेवून सदरची आणेवारी/विभागणी/वाटणी करण्यांत यावी. 4) सदर मिळकतींचे इतर हक्कांत दाखल असलेले सर्व बोजे मुळ कर्जदार यांचे मालकीचे 7/12 चे इतर हक्कात सामील करण्यात यावे . 5) मजकूर जमीन संदर्भात / आदेशाबाबत भविष्यात काही वाद उदृभवल्यास सदरचा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने रद्द समजण्यात यावा.