सातबारा Watch

← थोरगव्हाण

Ferfar #2542 · थोरगव्हाण

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1
Talathi
विजयसिंग रघुनाथ पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मनवेल विविध का.सह सोसायटी मर्या.मनवेल यावल,महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल लिहून घेणार : पंढरीनाथ कोंडू सोनवणे,(आत्माराम बाबुराव पाटील) यांनी सर्व्हे क्रमांक : 55/1 तपशिल : मनवेल वी.का.स.सो.ता.यावल चा.रु.100000/- दि.20/09/2018 चा बोजा आत्माराम बाबुराव च्या हिश्यावर ( फे.क्र.1640 नुसार) - 1970 महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल चा फे.क्र.1675 नुसार 150,000/- दि.21/12/2018 चा बोजा अनुसयाबाई ,आत्माराम बाबू यांचे हिश्येवर - 1970 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल दाखला न.MGB/390/2026 दिनांक 18/06/2026 व मनवेल विविधकार्यकारी सह सोसायटी यांचे पत्र क्र.0 दिनांक 21/072026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.