Ferfar #3610 · कोळवद
यावल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 523
- Talathi
- सुनिल वसंत कुंभार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा यावल
गहाणखत लिहुन देणार : किरण हरिचंद्र तळेले ,प्रशांत हरिचंद्र तळेले रा. कोळवद यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2152-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1398000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523 क्षेत्र 2.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण हरिचंद्र तळेले ,प्रशांत हरिचंद्र तळेले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1398000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.