सातबारा Watch

← सातोद

Ferfar #1016 · सातोद

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
सुनिल वसंत कुंभार
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सातोद वि.का.सह (विकास)सेवा संस्था मर्या.ता.यावल जि.जळगाव लिहून घेणार : देवेंद्र जीवन पाटील मयत वारस 1)प्रवदा देवेंद्र पाटील,2)चेतन देवेंद्र पाटील,3)लोकेश देवेंद्र पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : वि का से स सो लि सातोद चा र.रु.100000/-दि.21/7/22 चा बोजा देवेंद्र जीवन पाटील चे दाखल केला असे. - 887 वि. का. स. सोसा. सातोद कडुन रु. 1,00,000 ता. 10.9.2014 पिककर्जाचा बोजा देवेंद्र जीवन पाटील चे हिस्सेवर दाखल. - 597 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सातोद वि.का.सह (विकास)सेवा संस्था मर्या.ता.यावल जि.जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.