सातबारा Watch

← अट्रावल

Ferfar #3247 · अट्रावल

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
60/44, 60/45, 60/46, 60/47
Talathi
हेमा देविदास सांगोळे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जयहिंद नागरी सह पतसंस्था मर्या यावल तर्फे निवृत्ती अमृत पाटील ,जयहिंद नागरी सह पतसंस्था मर्या यावल तर्फे व्यवस्थापक निवृत्ती अमृत पाटील गहाणखत लिहुन देणार : मनोज नारायण चौधरी रा. अट्रावल यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2225-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/44, 60/45, 60/46, 60/47 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज नारायण चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.