सातबारा Watch

← यावल

Ferfar #30134 · यावल

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
48/49/34
Talathi
पवन विजय नवगाळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा यावल गहाणखत लिहुन देणार : फिरोज इलामोद्दिन तडवी ,सीमा फिरोज तडवी रा. यावल यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2053-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2731500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/49/34 क्षेत्र 0.9280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फिरोज इलामोद्दिन तडवी ,सीमा फिरोज तडवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2731500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.