सातबारा Watch

← यावल

Ferfar #30139 · यावल

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
760/761/76
Talathi
पवन विजय नवगाळे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक ली शाखा यावल गहाणखत लिहुन देणार : इमरान खान हबीब खान रा. यावल यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2085-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 760/761/76 क्षेत्र 0.4950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इमरान खान हबीब खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.