सातबारा Watch

← यावल

Ferfar #30147 · यावल

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1423/5
Talathi
पवन विजय नवगाळे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक शाखा फैजपुर तर्फे रौनक सिन्हा गहाणखत लिहुन देणार : आसिफखा हुसेनखा रा. यावल यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2126-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1423/5 क्षेत्र 5.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसिफखा हुसेनखा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.