सातबारा Watch

← यावल

Ferfar #30150 · यावल

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
983/1
Talathi
पवन विजय नवगाळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत पुंडलिक चौधरी रा. यावल यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2134-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 983/1 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत पुंडलिक चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.