Ferfar #30152 · यावल
यावल, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 688/अ/2
- Talathi
- पवन विजय नवगाळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : जयहिंद नागरी सह पतसंस्था मर्या यावल तर्फे व्यवसापक निवृत्ती अमृत पाटील
गहाणखत लिहुन देणार : सुर्यभान डोंगर सोळुंके रा. यावल यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2154-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 688/अ/2 क्षेत्र 0.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यभान डोंगर सोळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- परेश सूर्यभान साळुंके (खाता क्रमांक :- 1214) ,
कर्जदार- परेश सूर्यभान साळुंके (खाता क्रमांक :- 2998) ,