Ferfar #1769 · बोरावल खुर्द
यावल, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- राजू झामसिंग पारधी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यावल, यावल ता.यावल जिल्हा जळगाव
लिहुन देणार : संजय रमेश पाटील रा. बोरावल खुर्द यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 223900.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रमेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 व दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 235 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 223900.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.