सातबारा Watch

← सांगवी खुर्द

Ferfar #2171 · सांगवी खुर्द

यावल, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
46, 67
Talathi
माधुरी विक्रम सोनवणे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : राजोरे वि.का.सेवा.सह.मर्या., राजोरे लिहुन देणार : एकनाथ गोपाळ नेहते रा. सांगवी खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 46,67 क्षेत्र 0.9600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.