सातबारा Watch

← चिखली बु.

Ferfar #4555 · चिखली बु.

यावल, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
351
Talathi
मुकेश एकनाथ तायडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल शेतजमीन गट नंबर 351 क्षेत्र 0.54 हे.आर पो.ख. 0.01 हे.आर चे कब्जेदार 1) नरेंद्र शिवराम महाजन 2) सुमन भास्कर झांबरे 3) प्रभा शालीग्राम वायकोळे 4) रजनी प्रकाश अत्तरदे यांनी सरस निरस मनाने आपसात नरेंद्र शिवराम महाजन यांचा मुलगा व मुलगी यांचे नावे खालीलप्रमाणे वाटणी करून दिली. 1) प्रथमेश नरेंद्रभाई महाजन व निशा धुमिलकर गज्जर यांचे सामाईकात हिश्येस वाटणीने जाणारी शेतजमीन - गट नंबर 351 क्षेत्र 0.54 हे.आर पो.ख. 0.01 हे.आर वरीलप्रमाणे आपसात वाटणी झाली असून याबाबत गावी लेखी अर्ज आलेवरून नोंद केली.