Ferfar #2217 · राजोरे
यावल, जळगाव · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- माधुरी विक्रम सोनवणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : राजोरे वि.का.सेवा.सह.मर्या., राजोरे
लिहुन देणार : एकनाथ गोपाळ नेहेते रा. राजोरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.2700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.