सातबारा Watch

← निमगाव

Ferfar #1239 · निमगाव

यावल, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
170/1, 191, 192, 59
Talathi
राजू झामसिंग पारधी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अर्जदार विजय अभिमन , पाटील दिलीप अभिमन पाटील, दिवाणसिंग अभिमन पाटील, प्रकाश अभिमन पाटील, राजेंद्र अभिमन पाटील, दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील, प्रदीप नंदसिंग पाटील सर्व राहणार निमगाव, तालुका यावल यांची मौजे निमगाव येथील वडिलोपार्जित शेतजमीन 1) गट नं 191 एकूण क्षेत्र हे.0.63 आर पो.ख. क्षेत्र 0.02 आर आकार रु.0.75 2 )गट नं 192 क्षेत्र हे. 0.83 आर पो. ख. क्षेत्र हे. 0.04 आर 3) गट नं. 59 एकूण क्षेत्र हे. 1.28 आर 4) गट नं 170/1 एकूण क्षेत्र हे. 5.28 आर यापैकी क्षेत्र हे. 1.07.33 हि शेतजमीन आहे, कुटुंबाचा सलोखा कायम राहावा याकरिता खालीलप्रमाणे वाटणी/आणेवारी करून घेतली - 1. मौजे निमगाव येथील गट नं. 191 क्षेत्र हे. 0.63 आर पो. ख. क्षेत्र हे. 0.02 आर यापैकी अ) राजेंद्र अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.29 आर ब)दिवाणसिंग अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.28आर क) दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील , प्रदीप नंदसिंग पाटील क्षेत्र हे. 0.06 आर पो. ख. क्षेत्र हे. 0.02 आर यांच्या हिस्से हि शेतजमीन जावयाची आहे. 2. मौजे निमगाव येथील गट नं. 192 क्षेत्र हे. 0.83 आर पो. ख. क्षेत्र हे. 0.04 आर यापैकी अ) दिलीप अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.29 आर ब)विजय अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.30 पो. ख. क्षेत्र हे. 0.04 आर क) दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील , प्रदीप नंदसिंग पाटील क्षेत्र हे. 0.24 आर यांच्या हिस्से हि शेतजमीन जावयाची आहे. 3. मौजे निमगाव येथील गट नं. 59 क्षेत्र हे. 1.28 आर यापैकी अ) दिलीप अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.42.67 आर ब)दिवाणसिंग अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.42.66 आर क) प्रकाश अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.42.67 आर यांच्या हिस्से हि शेतजमीन जावयाची आहे. 4. मौजे निमगाव येथील गट नं. 170/1 क्षेत्र हे. 5.28 आर यापैकी क्षेत्र हे. 1.07.33 आर यापैकी अ) राजेंद्र अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.35.77 आर ब)विजय अभिमन पाटील क्षेत्र हे. 0.35.78 आर व कुपनलिका वर पूर्ण मालकी हक्क क)दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील , प्रदीप नंदसिंग पाटील क्षेत्र हे. 0.35.78 आर व कुपनलिका वर पूर्ण मालकी हक्क यांच्या हिस्से हि शेतजमीन जावयाची आहे. सदर गट नं. 191, 192, 170/1 मधून कार्तिकी विठ्ठल पाटील, भावेश विठ्ठल पाटील व गट नं 191 मधून दिलीप अभिमन पाटील, विजय अभिमन पाटील गट नं 192 मधून दिवाणसिंग अभिमन पाटील, राजेंद्र अभिमन पाटील यांची नावे सदर गट नं मधून कायमस्वरूपी कमी केले. वरील प्रमाणे गटाची आणेवारी/वाटणी केली असून गावी लेखी अर्ज 500 रु. मुद्रांक पेपर वरील वाटणीपत्र व संमतीपत्र आलेवरून नोंद केली असे.