सातबारा Watch

← वाघळुद

Ferfar #1715 · वाघळुद

यावल, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 96
Talathi
माधुरी विक्रम सोनवणे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : राजोरे वि.का.सेवा.सह.मर्या., राजोरे लिहुन देणार : एकनाथ गोपाल नेहते रा. वाघळुद यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 123,96 क्षेत्र 0.8500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.