सातबारा Watch

← अंजाळे

Ferfar #4285 · अंजाळे

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
464
Talathi
अतुल भीमराव घाडगे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 खातेदार: त्रंबक रामचंद्र सपकाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अंजाळे वि का सोसायटी अंजाळे यांचेकडून दिनांक 20-12-2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.