सातबारा Watch

← डोंगर कठोरा

Ferfar #10312 · डोंगर कठोरा

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
396
Talathi
गजानन दिलिप पाटिल
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : भूपेंद्र सुधाकर राणे , सांगवी बु लिहुन देणार : भुपेंद्र सुधाकर राणे रा. डोंगरकठोरा गट नंबर/ सर्वे नंबर 396 यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 229 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुपेंद्र सुधाकर राणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 229 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.