सातबारा Watch

← डोंगर कठोरा

Ferfar #10326 · डोंगर कठोरा

यावल, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1273/1
Talathi
गजानन दिलिप पाटिल
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा यावल गहाणखत लिहुन देणार : अरविंद सुरेश पाटील रा. डोंगर कठोरा यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2312-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1273/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद सुरेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुजाता वैभव पाटील (खाता क्रमांक :- 665) ,