सातबारा Watch

← डोंगर कठोरा

Ferfar #10327 · डोंगर कठोरा

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1227
Talathi
गजानन दिलिप पाटिल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : युनियन बॅंक शाखा सांगवी लिहून घेणार : चारुलता विलास धांडे यांनी दिनांक 13/09/2019 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया चा चारुलता विलास धांडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 7540 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.