सातबारा Watch

← डोंगर कठोरा

Ferfar #10329 · डोंगर कठोरा

यावल, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
382/1/1/3
Talathi
गजानन दिलिप पाटिल
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 अर्जदार सुमन मधुकर भिरूड वगैरे रा. डोंगरकठोरा ता. यावल जि. जळगांव यांनी मौजे डोंगरकठोरा ता.यावल जि. जळगांव येथील गट क्र.382/1/1/3 चे क्षेत्र 2.78.70 आर चौ.मी.हा भूखंड नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेला असून, सदरील भूखंड भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटार वर्ग 1 मध्ये करुन मिळणेबाबत उपविभागीय अधिकारी फ़ैजपुर यांना विनंती अर्ज केला होता. अर्जदार यांनी धारण केलेला भुखंड हा मौजे डोंगरकठोरा ता. यावल जि. जळगांव येथील गावठाण विस्तार योजने अंतर्गत नविन अविभाज्य शर्तीवर वाटप झालेला भूखंड आहे. सदरहू जमिन ही उपविभागीय अधिकारी भुसावळ यांचेकडील आदेश क्र. भूसंपादन/एसआर/13/92 दि. 18/09/2000 अन्वये, वाटप केलेला भुखंड आहे. सदर भूखंडामध्ये शर्तभंग झालेला नसून, नजरणा वसुल करुन वर्ग-1 करणेस हरकत नाही याबाबत तहसीलदार यावल यांचे अहवालात नमूद केले आहे. तसेच दुय्यम निबंधक श्रेणी। यावल यांनी भुखंड चे क्षेत्र 2.78.70 आर चौ.मी. या जमिनीचे एकूण मुल्याकंन 136563/- मात्र इतके कळविलेले आहे यास्तव अर्जदार यांनी प्रस्तुत भूखंडाकरीता, उक्त मुल्यांकनाच्या 15 टक्के अधिमुल्याची रक्कम रुपये 20485/- (अक्षरी वीस हजार चारशे पच्याऐशी) दिनांक 15/09/2026 रोजी शासकीय चलन पावती क्र. MH010263524202627U, अन्वये, शासकिय खजिन्यांत जमा करुन, जमेच्या चलनाची प्रत सादर केली आहे. यास्तव मा.उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर,यांनी प्रदान केलेल्या अधिकारानुसार या आदेशान्वये, सुमन मधुकर भिरूड वगैरे रा. डोंगरकठोरा ता. यावल जि. जळगांव यांना मौजे डोंगरकठोरा ता. यावल जि. जळगांव येथील गट क्र.382/1/1/3 चे क्षेत्र 2.78.70आर चौ.मी. या नविन अविभाज्य शतीवर धारण केलेल्या भूखंडास भोगवटादार वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्याबाबत आदेश क्र .जमीन/नअश/कावि/28/2026 उपविभागीय अधिकारी भाग फ़ैजपुर अन्वये आदेशीत केले आहे त्यानुसार नोंद केली असे. अटी व शर्ती:- १) अर्जदार यांनी धारण केलेले सदरहू भूखंड भोगवटादार वर्ग-1 मध्ये हस्तांतरीत झाल्याने त्यांना यापुढे विक्री/हस्तांतरणास शासनाची अगर सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही. २) रुपांतरण अधिमूल्य आकारणीबाबत भविष्यात लेखापरिक्षणात फरक / तफावत निघाल्यास फरकाची रक्कम शासन जमा करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.