सातबारा Watch

← पाडळसे

Ferfar #5103 · पाडळसे

यावल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1022
Talathi
सुचिता मनोहर देशभ्रतार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : उप विभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग यावल लिहून घेणार : समाधान नारायण पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 1022 तपशिल : सिचन पाणीपट्टीचा बोजा ररू 3759/- चा बोजा - 2440 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. उप विभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग यावल यांचे कडील जा.क्र./पाउया/सिंचन/690/सन 2026 दि. 05/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.